Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 Notification

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती रिक्त पदांसाठी Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2025 आहे.
जर तुम्ही मेळघाट मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती 2025
भरतीचे नाव : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती 2025.
विभाग : ही भरती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगारची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अमरावती मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 620 पदांची भरती.
Melghat Tiger Reserve Amravati Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ सल्लागार.
एकूण पदे : 05 पदांसाठी ही भरती होत आहे.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार एम.एस्सी., बी.एस्सी. केलेला असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
Salary Details
पगार/ वेतन : उमेदवारांना 15,000/- ते 35,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
Age Limit
वयोमार्यादा : वयोमर्यादा पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता : dcf.akot@yahoo.com / dycfsipna@gmail.com
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2025 ही मुलाखतीची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख : 11 एप्रिल 2025 रोजी मुलाखत आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता : वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट, पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला पिन क्र. 444101 / वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, पार्थवाडा टिंबर डेपो, पार्थवाडा 444
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :