MFS Admission 2026: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू!

MFS Admission 2026 Notification

महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये MFS Admission 2026-27 प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या प्रक्रियेसाठी 15 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Maharashtra Fire Service Admission 2026-27 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

MFS Admission 2026 in Marathi

विभाग : ही भरती महाराष्ट्र अग्निशामक विभाग मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

अग्निशामक विभाग भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

अ. क्र.कोर्सचे नाव पद संख्याकालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे

एकूण पदे : या प्रवेशप्रक्रियेमध्ये 40 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qaulifications for MFS Admission 2026

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण] असणे आवश्यक आहे.
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण] आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता : Agnishamak Admission 2026-27 या प्रवेश प्रक्रियेसाठी खालील प्रमाणे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन)165 सें.मी.50 kg81/86  सें.मी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86  सें.मी

MFS Admission 2026 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 15 जून 2025 रोजी 18 ते 25 आहे ते अर्ज करू शकणार आहेत. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळणार आहे आणि OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MFS Admission 2026 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 15 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

MFS Admission 2026 Notification PDF

MFS Admission 2026
MFS Admission 2026
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

MFS Admission 2026-27 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!