Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर

Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025

मीरा भाईंदर महानगरपालिका हॉल तिकीट – एमबीएमसी प्रवेशपत्र (Mira Bhayandar Mahanagarpalika Hall Ticket 2025). मीरा भाईंदर महानगरपालिका भारती २०२५. एमबीएमसी मीरा भाईंदर महानगरपालिका भारती २०२५ मध्ये ३५८ पदांच्या भरती साठी प्रवेशपत्र जाहीर झाले आहेत. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता.

मीरा भाईंदर महानगरपालिका भरती हॉल टिकिट 2025

परीक्षा09 & 10 ऑक्टोबर 2025
सूचनाClick Here
प्रवेशपत्र (Coming Soon)Click Here
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Exam Hall Ticket 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now