MSRTC Bharti 2025 Notification

MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) अंतर्गत नाशिक विभागात ST Mahanadal Nashik Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. 17 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
एसटी महामंडळ भरती 2025
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक | 10 |
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग) | 02 |
मॅकेनिक मोटार व्हेईकल | 226 |
शिटमेटल वर्कर | 50 |
मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स | 35 |
वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) | 06 |
पेन्टर (जनरल) | 06 |
मेकॅनिक डिझेल | 91 |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 19 |
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल) | 01 |
एकूण रिक्त जागा : एकूण 446 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
महत्वाच्या अपडेट :
IIT Nagpur Bharti 2025: भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग मध्ये भरती, पगार 1 लाख पर्यंत
Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिकात 102 पदांची भरती! पात्रता 10वी
MSRTC Bharti 2025 Educational Qualification
रिक्त पदाचे आणि शैक्षणीक पात्रता :
- 1) अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक :
- शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
- 2) व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग) :
- शैक्षणीक पात्रता : संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण.
- 3) मॅकेनिक मोटार व्हेईकल :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण,
- 4) शिटमेटल वर्कर :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
- 5) मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण.
- 6) वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
- 7) पेन्टर (जनरल) :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण\
- 8) मेकॅनिक डिझेल :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
- 9) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
- 10) मॅकेनिक रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल (व्होकेशनल) :
- शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
Age Limit for MSRTC Bharti 2025

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षापेक्षा जास्त व 30 वर्षापेक्षा कमी असावे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी.असे एकुण रु.५९०/-व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी.असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडुन UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
नोकरी ठिकाण : नाशिक हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
ST Mahamandal Nashik Bharti 2025 Apply Online
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 मार्च 2025 ही आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
MSRTC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For MSRTC Nashik Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.
MSRTC Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :