MSRTC Jalgaon Bharti 2025: जळगाव एसटी महामंडळ मध्ये 263 पदांची भरती! करा त्वरित अर्ज

ST Mahamandal Jalgaon Bharti 2025 Notification

msrtc

मित्रांनो एसटी महामंडळ, जळगाव मध्ये 263 रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Jalgaon Bharti 2025 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MSRTC Jalgaon Bharti 2025 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नाव : एसटी महामंडळ, जळगाव भरती 2025.

नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला जळगाव येथे नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025.

MSRTC Jalgaon Vacancy

msrtc

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
Mechanic Motor Vehicle55
Automaobile / Mechanical Engineering or Diploma02
Electronics10
Sheet Metal Worker60
Mechanic Auto Electrical & Electronics30
Diesel Mechanic70
Refrigeration & Air Conditioning Mechanic10
Painter06
Welder20

एकूण पदे : एकूण 263 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.

इतर महत्वाच्या अपडेट पहा

VNMKV Parbhani Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती!

MHADA Konkan Bharti 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग मध्ये 40,000 रुपये पगाराची नोकरी!

आवश्यक शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रताची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
Mechanic Motor Vehicleमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Automaobile / Mechanical Engineering or Diplomaमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Electronicsमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Sheet Metal Workerमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mechanic Auto Electrical & Electronicsमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Diesel Mechanicमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Refrigeration & Air Conditioning Mechanicमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Painterमान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Welderमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतुन ऑटोमोबाईल / मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (2) उमेदवार हा मागील 3 वर्षांमध्ये संबंधित शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MSRTC Salary

msrtc

वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

MSRTC Jalgaon Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

MSRTC Jalgaon Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for MSRTC Jalgaon Bharti 2025

अर्ज कुठे करावा ? तुम्हाला अर्ज हा पुढील पत्त्यावर करायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : मित्रांनो विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव , जळगांव विभाग येथ तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
ST Mahamandal Jalgaon Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक : मित्रांनो तुम्हाला पदानुसार नोंदणी वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागणार आहे.

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
पदाचे नावअर्ज लिंक
Mechanic Motor VehicleClick Here
Automaobile / Mechanical Engineering or DiplomaClick Here
Electronics MechanicClick Here
Refrigeration & Air Conditioning MechanicClick Here
Diesel MechanicClick Here
Sheet Metal WorkerClick Here
Mechanic Auto Electrical & ElectronicsClick Here
WelderClick Here
PainterClick Here

एसटी महामंडळ जळगाव भरती 2024

MSRTC Jalgaon Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!

MSRTC Jalgaon Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

03 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.