Mumbai Anganwadi Bharti 2025 In Marathi

जर तुम्ही केवळ 12वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण Mumbai Anganwadi Bharti 2025 द्वारे अंगणवाडी मदतनीस हे पद भरण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Mumbai Anganwadi Madatnis Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती महिला व बाल विकास विभाग, मुंबई मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
VNMKV Parbhani Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती!
Maha Bamboo Bharti 2025: महाराष्ट्र बांबू विकास मंडळ मध्ये भरती | पगार – 40,000
मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती 2025
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पदांची संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 27 पदे. |
Educational Qualification for Mumbai Anganwadi Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस या पदासाठी महिला उमेदवार किमान 12वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
(विधवा महिला किमान 40 वर्षे.)
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Mumbai Anganwadi Bharti 2025 Salary
वेतन : Anganwadi Madanis Bharti 2025 या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. अर्ज कण्यासाठी तुम्हाला पत्ता पुढे मिळेल.
Anganwadi Madatnis Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज कण्यासाठी पत्ता : Child Development Project Officer Urban Khar Santakuz, Mumbai Suburbs, Government Male Beggars Acceptance Centre, New Building, 2nd Floor, Next to Sant Eknath Hostel, Opposite Jain Temple, Rt. C. Marg, Chembur (East), Mumbai- 400071. येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
Anganwadi Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For Mumbai Anganwadi Madatnis Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला Anganwadi Madanis Bharti 2025 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना अंगणवाडी क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
अंगणवाडी मदतनीस भरती 2025 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Mumbai Anganwadi Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
27 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Anganwadi Madanis Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
27 मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.