Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 620 पदांची भरती.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Notification

nmmc bharti

तुम्हालाही महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? नवी मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 620 पदे भरण्यासाठी Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे ते 19 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

NMMC Bharti 2025 Notification

विभाग : ही भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये मेगा भरती, पहा सविस्तर

Cotton Corporation Bharti 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 147 पदांची भरती!

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
बायोमेडिकल इंजिनिअर01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
उद्यान अधीक्षक01
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
वैद्यकीय समाजसेवक15
डेंटल हायजिनिस्ट03
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
डायलिसिस तंत्रज्ञ04
सांख्यिकी सहाय्यक03
इसीजी तंत्रज्ञ08
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
आहार तंत्रज्ञ01
नेत्र चिकित्सा सहाय्यक01
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
आरोग्य सहाय्यक (महिला)12
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
पशुधन पर्यवेक्षक02
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
सहाय्यक ग्रंथपाल08
वायरमन (Wireman)02
ध्वनीचालक01
उद्यान सहाय्यक04
लिपिक-टंकलेखक135
लेखा लिपिक58
शवविच्छेदन मदतनीस04
कक्षसेविका/आया28
कक्षसेविक (वॉर्डबॉय)29

एकूण पदे : एकूण 620 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

nmmc bharti

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  5. पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.   (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM   (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc /DMLT   (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   (iii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.  (ii) ECG टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  15. पद क्र.15: (i) B.Pharma   (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)   (iii) 02 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
  20. पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  21. पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
  23. पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
  24. पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
  25. पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  26. पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  27. पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  29. पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  30. पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमार्यादा : 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Navi Mumbai Mahanagarpalika Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागास प्रवर्ग व अनाथ: 900/- रुपये.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 (11:55 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (लिपिक-टंकलेखक & लेखा लिपिक): 19 मे 2025 .

परीक्षा : नंतर कळवण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)

How to Apply for Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
💻 लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
📄शुद्धीपत्रकShort Notification
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

NMMC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 620 पदे भरण्यात येणार आहेत.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

NMMC Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे ते 19 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

धन्यवाद!

error: Content is protected !!