NHM Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 181 जागांसाठी भरती सुरू!

NHM Bharti 2025 Notification

national health mission

नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आली आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान 2025 द्वारे 181 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी NHM Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

National Health Mission 2025 Mumbai and Pune

पदांचे नावपदांची संख्या
स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपेरटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे181 पदे.

एकूण पदे : तब्बल 181 पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महत्वाची अपडेट :

Punjab and Sindh Bank Bharti 2025: पंजाब अँड सिंध बँक मध्ये भरती! पात्रता हवी “ही”

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदासाठी भरती!

NHM Recruitment 2025

national health mission

शैक्षणिक पात्रता : उमेदवार MBBS/BAMS/BUMS/BHMS/BSMS/BYNS/MBA/M.Com/BE/CA/LLB/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/ MCA केलेला असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादे मध्ये सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई आणि पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

NHM Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाइन पद्धतीने पुढील पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग: 750/- रुपये.
  • मागासवर्गीय: 500-/ रुपये.

NHM Mumbai and Pune Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, St.George’s Hospital Compound, P.D’. Mello Road, Mumbai – 400 001. येथे अर्ज करायचा आहे.

NHM Bharti 2025 Notification PDF

NHM Bharti 2025
NHM Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply For NHM Bharti 2025

  • उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून अर्ज करताना काही अडचण येणार नाही.
शेअर करा ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या Whatsapp Group ला लगेच जॉइन व्हा!

ही अपडेट पहा :