NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती, पात्रता केवळ..

NMMC Bharti 2026 Notification

nmmc bharti

मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका द्वारे विविध पदांसाठी NMMC Bharti 2026 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2026 आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज लिंक पुढे मिळेल आणि सविस्तर माहिती देखील. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2025 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026) for 132 Group A, Group B & Group C Posts (Medical Expert/Officer (Medical Specialist, Surgeon, Gynecologist, Pediatrician, Radiologist, Pathologist, Intensivist, Anesthesiologist, Orthopedist, Dermatologist, Blood Transfusion Officer, Medical Record Keeper Officer, Medical Officer (Pulmonologist and Tuberculosis Specialist), Junior Medical Officer, Veterinary Officer), Assistant Commissioner, Municipal Deputy Secretary, Assistant Legal Officer, Junior Engineer (Electrical), & Junior Engineer (Mechanical).

NMMC Bharti 2026 in Marathi

विभाग : ही भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई (Jobs in Navi Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही अपडेट पहा :

IBPS PO Bharti 2025: IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 पदांची भरती; आकर्षक पगार

NMMC Bharti Hall Ticket 2025: नवी मुंबई महापालिकेच्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र या दिवशी

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावगटपद संख्या
1वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)गट-अ113
2सहाय्यक आयुक्तगट-ब05
3महापालिका उपसचिव01
4सहाय्यक विधि अधिकारी01
5कनिष्ठ अभियंता (विद्युत)गट-क08
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)04
Total 132

एकूण पदे : एकूण 132 पदे भरण्यात येणार आहेत.

NMMC Bharti 2026 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यासाठी सविस्तर माहिती खाली पीडीएफ मध्ये दिली आहे ती पहा.

NMMC Bharti 2026 Age Limit

वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट].

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मासिक वेतन : उमेदवारांना पदानुसार वेगवेगळा पगार मिळणार आहे.

NMMC Bharti 2026 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]

अर्ज करण्याची सुरुवात : 20 जानेवारी पासून सुरुवात.

NMMC Bharti 2026 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2026 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड : परीक्षेद्वारे.

NMMC Bharti 2026 Notification PDF

NMMC Bharti 2026
NMMC Bharti 2026
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

NMMC Bharti 2026 for 132 Vacancy ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोजनोकरी मार्ग ला भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!