Parwe College of Nursing Bharti 2025 Notification

मित्रांनो पारवे कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर मध्ये नवीन पदांसाठी Parwe College of Nursing Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही शक्य तितक्या लवकर आहे. मित्रांनो तुम्हाला नागपूर मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Parwe College of Nursing Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती पारवे कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
PM Vidyalakshmi Scheme: विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यन्त शैक्षणिक लोन, असा करा ऑनलाइन अर्ज
Vilas Sahakari Sakhar Karkhana Bharti 2025: विलास सहकारी साखर कारखाना लातूर मध्ये नवीन भरती!
AFS Nagpur Bharti 2025: वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध नवीन पदांची भरती!
पारवे कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर भरती 2025
पदाचे नाव : पदाचे नावे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्यूटर.क हे आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Parwe College of Nursing Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : M.Sc. or B.Sc. (N)/PBB.Sc (N) असणे आवश्यक आहे.
Age Limit For Parwe College of Nursing Bharti 2025

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 69 वर्षे असणे आवश्यक आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Parwe College of Nursing Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
प्राध्यापक : या पदासाठी मासिक वेतन 2,00,000/- रुपये एवढे मिळणार आहे.
सहयोगी प्राध्यापक : या पदासाठी मासिक वेतन 1,85,000/- रुपये एवढे मिळणार आहे.
Parwe College of Nursing Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 09 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता कक्ष, प्रशासकीय इमारत, डफरीन हॉस्पीटल परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
मित्रांनो आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
Parwe College of Nursing Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply Parwe College of Nursing Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Parwe College of Nursing Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
18 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवतची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
पारवे कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.