PCMC Bharti 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती | करा अर्ज

PCMC Bharti 2025 Notification

pcmc

तुम्हालाही महानगरपालिका मध्ये नोकरी करायची असेल तर PCMC Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

PCMC Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025

भरतीचे नाव : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : विविध पद भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड असणार आहे.

ही अपडेट पहा : युको बँक मध्ये 318 पदांची भरती | पगार 48 हजार रुपये | फक्त हवी ही पात्रता

PCMC Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.

  • Occupational Therapist,
  • Assistant Occupational Therapist,
  • Sr. Speech Therapist,
  • Sr. Audiologist,
  • Jr. Audiologist,
  • Multi-Purpose Rehabilitation Worker,
  • Sr. Prosthetist / Orthotist,
  • Kalashikshak Gayan/ Vadya,
  • Clerk Cum Computer Operator
  • Sign Language Interpreter

एकूण : 10 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

pcmc

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवार Graduate, Post Graduate Degree + Experience असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला दरमहा रु. 35,000/- ते रु. 40,000/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Age Limit

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

तुमचे वय मोजा 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

PCMC Bharti 2025 Apply

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन (थेट मुलाखतीद्वारे)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे.

अर्ज शुल्क : –

PCMC Bharti 2025 Apply Last Date

मुलाखतीचा पत्ता : पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्र. 31/1 ते 5, 32/1B/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18 येथे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख : 22 जानेवारी 2025 (10:00 am to 02:00 pm) ही मुलाखतीची तारीख आहे.

UCO Bank Bharti 2025 Notification PDF

PCMC Bharti 2025
PCMC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

PCMC Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नोकरी | पगार 25 हजार

काही महत्वाचे प्रश्न :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.