Post Office GDS Bharti 2025 Notification

नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आली आहे. कारण भारतीय डाक विभाग मध्ये डाक सेवक पदांच्या तब्बल 21413 जागा भरण्यासाठी Post Office GDS Bharti 2025 ही भरती जाहीर करण्यात आली आहे. 03 मार्च 2025 आहे. सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
Post Office GDS Bharti 2025 Notification
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डाक सेवक | 10वी पास |
एकूण पदे : तब्बल 21413 पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाची अपडेट :
Punjab and Sindh Bank Bharti 2025: पंजाब अँड सिंध बँक मध्ये भरती! पात्रता हवी “ही”
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदासाठी भरती!
Post Office GDS Recruitment 2025
सूचना – शैक्षणिक पात्रता : उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे.
वयाची अट : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे आहे. ते अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादे मध्ये सूट :
- OBC : 03 वर्षे सूट.
- SC/ ST : 05 वर्षे सूट.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
- General/EWS/OBC: 850/- रुपये. + Tax + पेमेंट गेटवे शुल्क
- SC/ST/PWD: 100/- रुपये. + Tax + पेमेंट गेटवे शुल्क
वेतनमान (Pay Scale) : उमेदवारांना 12,000/- ते 29,380/- रुपये वेतन दिले जाणार आहे.
नोकरी ठिकाण : पूर्ण देशात कुठेही नोकरी मिळणार आहे.
Post Office GDS Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For Post Office GDS Bharti 2025
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 मार्च 2025 आहे.
- अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून अर्ज करताना काही अडचण येणार नाही.
शेअर करा Post Office GDS Bharti 2025 ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना थोडीशी मदत होईल. आणि अशाच अपडेट साठी आपल्या Whatsapp Group ला लगेच जॉइन व्हा!
ही अपडेट पहा :