RBI Pharmacist Bharti 2026 Notificaiton
RBI Pharmacist Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Pharmacist Recruitment 2026 (RBI Pharmacist Bharti 2026) for 22 Pharmacist (Contractual) Posts.
RBI Pharmacist Bharti 2026 Important Dates
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)
ही भरती पहा: KFD Forest Watcher Bharti 2026: वन विभाग मध्ये 10वी पास वर फॉरेस्ट वॉचर भरती सुरू, पदे 2403
RBI Pharmacist Recruitment 2026 Vacancy Details
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | फार्मासिस्ट (कंत्राटी) | 22 |
| Total | 22 |
ही अपडेट पहा : Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2026: देवगिरी नागरी सहकारी बँक छ. संभाजीनगर मध्ये आकर्षक पगाराची नोकरी!
Educational Qualification for RBI Pharmacist Bharti 2026
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
पगार: यामध्ये 18,000 ते 90,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई आणि नवी मुंबई
वयाची अट: नमूद नाही.
How to Apply for RBI Pharmacist Recruitment 2026
अर्ज पद्धती: ऑफलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क: नाही.
अर्ज करण्याचा पत्ता: Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400001
RBI Pharmacist Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| उर्वरित माहिती अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
RBI Pharmacist Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
