RRB Paramedical Result 2025 Check Online

RRB Paramedical Result 2025 : मित्रांनो जर तुम्ही भारतीय रेल्वे पॅरामेडिकल भरती ची परीक्षा दिलेली असेल तर त्याची उत्तरपत्रिका जाहीर झाली आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमची उत्तरपत्रिका पाहू शकता.
RRB Paramedical Answer Key 2025
भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी भरती (CEN 04/2024) | |
परीक्षा | 28 ते 30 एप्रिल 2025 |
New उत्तरतालिका | Click Here |
Railway Recruitment Board Paramedical Result 2025 ही माहिती त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि अशाच अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :