SBI Bharti 2025 Notification

SBI Bharti 2025: मित्रांनो भारतीय स्टेट बँक मध्ये (SBI) कडून 2025-26 साठी तब्बल 18,000 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. ही भरती देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये नोकरीची उत्तम संधी घेऊन आली आहे. या भरतीमध्ये 3,000 PO आणि LBO (Local Bank Officer) पदांचा समावेश आहे – जे तरुण पदवीधरांसाठी मॅनेजमेंट लेव्हलवर काम करण्याची सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
SBI Recruitment 2025 In Marathi
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय स्टेट बँक विभागा अंतर्गत होत आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारता मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
Maha Bamboo Nagpur Bharti 2025: महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर मध्ये भरती!
Best Mumbai Bharti 2025 : बेस्ट मुंबई उपक्रमाच्या मुंबई मध्ये “बस चालक, बस वाहक” पदांची भरती!
भारतीय स्टेट बँके भरती 2025
पदाचे नाव :
पदाचे नाव (Post Name) | अंदाजे जागा (Approx. Vacancies) | कामाचे स्वरूप (Role Description) |
---|---|---|
Junior Associates (Clerical Staff) | 13,500 ते 14,000 | ग्राहक सेवा व बँक शाखेतील व्यवहार |
Probationary Officers (PO) | 2,000 | व्यवस्थापन व ऑपरेशनल कामकाज |
Local-Based Officers (LBO) | 1,000 | स्थानिक शाखांमध्ये अधिकारी म्हणून काम |
System Officers (Specialist Cadre) | 1,600 | IT व तांत्रिक विभागातील विशेष कामकाज |
Educational Qualification for SBI Bharti 2025
पदाचे नाव (Post Name) | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) |
---|---|
Junior Associates (Clerical Staff) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पास (Graduate in any discipline) |
Probationary Officers (PO) | पदवी पास (Graduate in any discipline) – अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात |
Local-Based Officers (LBO) | संबंधित क्षेत्रातील पदवी (सामान्य पदवी / स्थानिक अनुभव असलेले उमेदवार प्राधान्याने) |
System Officers (Specialist Cadre) | B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) किंवा MCA/MSC (IT) किंवा समकक्ष डिग्री आवश्यक |
एकूण पदे : या भरतीद्वारे 18000 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Age Limit For SBI Bharti 2025
वयोमर्यादा : नियुक्त उमेदवाराचे वय हे खालील प्रमाणे असले पाहिजे.
पदाचे नाव (Post Name) | वयोमर्यादा (Age Limit) |
---|---|
Junior Associates (Clerical Staff) | 20 ते 28 वर्षे |
Probationary Officers (PO) | 21 ते 30 वर्षे |
Local-Based Officers (LBO) | 21 ते 30 वर्षे (स्थानिक अनुभव असल्यास प्राधान्य) |
System Officers (Specialist Cadre) | 21 ते 35 वर्षे (पदानुसार बदलू शकते) |
Age Relaxation as per Category
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे सूट
- PWD (Divyang): 10 वर्षांपर्यंत सूट
- Ex-Servicemen: सरकारी नियमांनुसार सवलत लागू
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला खालील प्रमाणे मासिक वेतन मिळणार आहे.
- Junior Associates – ₹29,000/- (सुमारे)
- PO – ₹41,960/- + भत्ते
- System Officers – पदानुसार
SBI Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज करण्याची पद्धत लवकरच कळविण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- सामान्य व ओबीसी – ₹750
SC/ST/PWD – शुल्क नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच कळवण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
SBI Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | लवकरच उपलब्ध |
ऑनलाइन अर्ज | लवकरच उपलब्ध |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For SBI Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
SBI Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
या मेगा भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.
भारतीय स्टेट बँके भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
तब्बल 18,000 पदे भरण्यात येणार आहेत.
भारतीय स्टेट बँके भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.