Shivaji University Bharti 2025 Notification

मित्रांनो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये तब्बल 136 विविध रिक्त पदांसाठी Shivaji University Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Shivaji University Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोल्हापूर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
MSF Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदांची भरती, पगार 45,000 रुपये
Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025: दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर मध्ये नवीन भरती!
Baramati Nagar parishad Bharti 2025: बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळ मध्ये नवीन भरती!
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2025
पदाचे नाव : तात्पुरता कार्यक्रम समन्वयक, तात्पुरता अभ्यासक्रम समन्वयक, तात्पुरता अभ्यासक्रम मार्गदर्शक, तात्पुरता सहाय्यक प्राध्यापक आणि प्रशिक्षक
एकूण पदे : या भरतीद्वारे 136 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Shivaji University Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
- Programme Co-ordinator, Course Co-ordinator , Course Mentor – Bachelor’s Degree in any discipline and Master’s Degree in Business Administration / PGDM / C.A./ICWA/M. Com. with First Class or equivalent and two years of professional experience after acquiring the degree of Master’s degree. असणे आवश्यक आहे.
- Temporary Assistant Professor & Coach – M.B.A., M.C.A. and M.Tech/ A Master‘s degree with 55% marks / Ph.D. असणे आवश्यक आहे.
Age Limit For Shivaji University Bharti 2025

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२५ रोजी किमान वय ३५ वर्षे आणि कमाल ५५ वर्षे. असणे आवश्यक आहे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Shivaji University Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
Shivaji University Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 02 जून 2025 ही अर्ज सुरू करण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
Shivaji University Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification 1 Official PDF Notification 2 |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply Shivaji University Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Shivaji University Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
13 जून 2025 ही अर्ज करण्याची व मुलाखतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
136 पदे भरण्यात येणार आहेत.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.