Small Cause Court Mumbai Bharti 2025: लघुवाद न्यायालय मुंबई मध्ये नवीन भरती!

Small Cause Court Mumbai Bharti 2025

लघुवाद न्यायालय, मुंबई मध्ये विविध पदांसाठी Small Cause Court Mumbai Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

लघुवाद न्यायालय मुंबई भरती 2025

विभाग : ही भरती लघुवाद न्यायालय मुंबई मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही अपडेट पहा :

District Civil Hospital Bhandara Bharti 2025: जिल्हा रुग्णालय भंडारा मध्ये नवीन भरती; अर्ज येथे

Small Cause Court Mumbai Recruitment 2025

पदाचे नाव : ग्रंथपाल, पहारेकरी, माळी इत्यादि पद भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : ४ थी/७ वी/ १०वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).

पगार :

  • ग्रंथपाल: वेतर स्तर (एस-७) २१७००-६९१००/- व नियमानसार इतर देय भत्ते.
  • पहारेकरी, माळी: वेतर स्तर (एस-१) १५००० – ४७६००/- व नियमानुसार इतर देय भत्ते.

वयोमर्यादा :

  • सर्वसाधारण प्रवर्गाकरिता: १८ वर्षे ते ३८ वर्षे. 
  • अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गाकरिता:  १८ वर्षे ते ४३ वर्षे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Small Cause Court Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

  • ऑफलाईन- नोंदणीकृत पोच डाकेने म्हणजेच (RPAD) किंवा शीघ्र डाकसेवेन (Speed Post).

हेही अपडेट पहा :

Collector Office Gadchiroli Bharti 2025: जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये नवीन भरती; पगार 55,000 रुपये.

Small Cause Court Mumbai Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई -४०० ००२.

Small Cause Court Mumbai Bharti 2025 Notification PDF

Small Cause Court Mumbai Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📄 अॅप्लिकेशन फॉर्मयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Small Cause Court Mumbai Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!