SSC CGL Selection Process: पहा निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व पूर्ण माहिती

SSC CGL Selection Process In Marathi

SSC

मित्रांनो आत्ताच SSC CGL मार्फत तब्बल 14582 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. आणि ही संधी आजिबात सोडू नका. आज आपण या लेखामध्ये SSC CGL Selection Process बद्दल सर्व आवश्यक माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण तुम्ही जर CGL अंतर्गत नोकरी मिळवू इच्छित असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी मोठी कामाची असणार आहे.

पुढे आपण SSC CGL Selection Process ची माहिती तर घेणार आहोतच, सोबत CGL साठी कोणते उमेदवार पात्र असणार? शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष काय असणार? आणि अभ्यासक्रम काय आहे? अशी सर्व माहिती घेणार आहोत. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून अशीच महत्वाची माहिती वेळेवर मिळेल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

SSC CGL Qualification Details

पात्रता : तर सर्वात अगोदर आपण या भरतीसाठी लागणारी आवश्यक पात्रता जसे की शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा, याची माहिती पाहणार आहोत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

SSC CGL Education Qualification

शैक्षणिक पात्रता : स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन आणि बॅचलर्स डिग्री ची आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांना किमान ग्रॅज्युएशन अथवा बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. असेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही माहिती वाचा : How to Become a CA Marathi Information: चार्टर्ड अकाउंटंट (CA) कसे व्हायचे? पहा पूर्ण माहिती

SSC CGL Physical Qualification

शारीरिक पात्रता : Staff Selection Commission CGL भरती साठी आवश्यक शारीरिक पात्रता ही महिला व पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

शारीरिक पात्रतेमध्ये उमेदवाराची उंची, छाती, वजन सोबतच 1600 मीटर चालणे/ 1 किलो मीटर चालणे, 8 किलोमीटर सायकलिंग/ 3 किलो मीटर सायकलिंग या महत्वाच्या चाचणी समाविष्ट आहेत. खाली दिलेल्या चार्ट मध्ये त्याची माहिती दिली आहे. SSC CGL Selection Process

Criteriaपुरुषमहिला
उंची157.5 सेमी152 सेमी
छाती81 सेमी
वजन48 Kg
Criteriaपुरुष
1600 मीटर चालणे15 मिनिटे
8 किलो मीटर सायकलिंग30 मिनिटे
Criteriaमहिला
1 किलो मीटर चालणे20 मिनिटे
3 किलो मीटर सायकलिंग25 मिनिटे
💻 महत्वाच्या अपडेट साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Age Limit for SSC CGL

SSC

आवश्यक वयोमर्यादा : या भरतीमद्धे वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची सर्व माहिती पुढे दिली आहे. SSC CGL Selection Process

पदाचे नाववयोमर्यादा
Junior Statistical Officer32 वर्षा पर्यंत
Assistant Audit Officer30 वर्षा पर्यंत
Assistant Accounts Officer30 वर्षा पर्यंत
Inspector of Income Tax30 वर्षा पर्यंत
Inspector, (Central Excise)30 वर्षा पर्यंत
Inspector30 वर्षा पर्यंत
Assistant30 वर्षा पर्यंत
Assistant/ Superintendent30 वर्षा पर्यंत
Divisional Accountant30 वर्षा पर्यंत
Sub-Inspector/ Junior Intelligence Officer30 वर्षा पर्यंत
Assistant Enforcement Officer30 वर्षा पर्यंत
Sub Inspector30 वर्षा पर्यंत
Assistant Section Officer20 ते 30 वर्षा पर्यंत
Sub Inspector20 ते 30 वर्षा पर्यंत
Auditor18 ते 27 वर्षे
Accountant18 ते 27 वर्षे
Accountant/ Junior Accountant18 ते 27 वर्षे
Postal Assistant/ Sorting Assistant18 ते 27 वर्षे
Senior Secretariat Assistant/ Upper Division Clerks18 ते 27 वर्षे
Senior Administrative Assistant18 ते 27 वर्षे
Tax Assistant18 ते 27 वर्षे
Sub-Inspector18 ते 27 वर्षे
Upper Division Clerks18 ते 27 वर्षे

जर तुमच्या घरामध्ये किंवा मित्रांमध्ये कोणाकडे अशी पात्रता असेल तर ही माहिती त्यांना नक्की शेअर करा. SSC CGL Selection Process

SSC CGL Exam Syllabus

परीक्षा अभ्यासक्रम : या भरतीसाठी दोन पेपर होणार आहेत, त्यामध्ये पहिला पेपर MCQ Objective Type चा असणार आहे. दुसऱ्या पेपर मध्ये एकूण 4 Sub Paper आहेत, जे उमेदवाराला Crack करायचे आहेत, दोन्हीही पेपर हे ऑनलाइन स्वरूपात कॉम्प्युटर वर घेतले जाणार आहेत. पेपर कशा पद्धतीने असतात त्याची माहिती पुढे दिली आहे. SSC CGL Selection Process

SSC CGL Tier 1 Exam

विषयप्रश्नमार्कपेपरचा वेळ
General Intelligence and Reasoning25501 घंटा (60 मिनिट)
General Awareness2550
Quantitative Aptitude2550
English Comprehension2550
100200

SSC CGL Tier 2 Exam

SectionsModuleविषयप्रश्नमार्कWeightage
Section IModule-IMathematical Abilities3060*3 = 18023%
Module-IIReasoning and General Intelligence3023%
Section IIModule-IEnglish Language and Comprehension4570*3 = 21035%
Module-IIGeneral Awareness2519%
Section IIIModule-IComputer Knowledge Test2020*3 = 60Qualifying
Module-IIData Entry Speed Test One Data Entry TaskQualifying
पेपरसेक्शनप्रश्नमार्क्सवेळ
Paper IIStatistics1002002 hours
Paper IIIGeneral Studies (Finance and Economics)1002002 hours
Exam PaperExam ModeMarks
Tier 1MCQ Type प्रश्नऑनलाईन परीक्षा200
Tier 2Paper I – (Compulsory for all posts)
Paper II – (Compulsory for all posts)
Paper III – (Compulsory for only Statistical Investigator Gr. II & Compiler posts)
Paper IV – (Compulsory for only Assistant Audit Officer and Assistant Accounts Officer posts)
ऑनलाईन परीक्षाVaries depending on the paper
मित्रांनो अशा पद्धतीने SSC CGL Selection Process असणार आहे. त्यामुळे ग्राउंड च्या तयारी सोबतच परीक्षेचीही तयारी करा. आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भारतीची माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशतील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :