SSC Result 2025 Maharashtra Board: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, येथे करता येणार चेक

SSC Result 2025 Maharashtra Board

Maharashtra State Board Of Education

SSC Result 2025 Maharashtra Board: मित्रांनो जर तुम्ही 10वी ची परीक्षा दिलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी दिली असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी अपडेट आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.

काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज दुपारी 1 वाजता (SSC Result 2025 Maharashtra Board) विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Maharashtra SSC Result 2025 Check Online

Maharashtra State Board Of Education

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. 

SSC Result 2025 Website

पुढे निकाल चेक करण्यासाठी वेबसाइट दिल्या आहेत. त्यावरून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

या दिलेल्या कोणत्याही वेबसाइट वरुण तुम्ही निकाल पाहू शकता.

10th Result 2025 Check Online ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना शेअर करा ज्यांनी 10वी ची परीक्षा दिलेली आहे. आणि महाराष्ट्र तसेच देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही मेगा भरती पहा :

FAQ:

SSC Result 2025 Date काय आहे?

SSC Result 2025 मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे.