Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची नवीन भरती!

Supreme Court Bharti 2025 Notification

भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर भरती 2025

मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर दिल्ली मध्ये नवीन पदांसाठी Supreme Court Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 (11:55 PM) ही आहे. मित्रांनो तुम्हाला दिल्ली मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Supreme Court Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर दिल्ली या विभागा अंतर्गत होत आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दिल्ली मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

CME Pune Bharti 2025: लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये भरती!

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर मध्ये मेघा भरती!

SSC CGL Selection Process: पहा निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व पूर्ण माहिती

भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर भरती 2025

पदाचे नाव : पदाचे नावे हे खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव पद संख्या
सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर20
ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर06

एकूण पदे : या भरतीद्वारे 26 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे दिल्ली मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for Supreme Court Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर : B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) + 06 वर्षे अनुभव किंवा MCA/M.Sc (Computer Science)+ 06 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह B.Sc. (Computer Science)/BCA + 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर : B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) किंवा B.Sc. (Computer Science)/BCA असणे आवश्यक आहे.

Age Limit For Supreme Court Bharti 2025

भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर भरती 2025

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय  01 एप्रिल 2025 रोजी पुढीलप्रमाणे आहे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर : 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर : 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Supreme Court Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अधिक महितीसाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.

Supreme Court Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही General/OBC साठी 1000/- रुपये एवढी आहे. SC/ST/ExSM साठी 250/- रुपये एवढी आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025 (11:55 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

मित्रांनो या भरतीसाठी परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Supreme Court Bharti 2025 Notification PDF
Supreme Court Bharti 2025
Supreme Court Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply Supreme Court Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Supreme Court Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवतची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.