Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती मध्ये विविध रिक्त पदांची भरती.
कृषी उत्पन्न बाजार समिति बारामती भरती 2025 कृषी उत्पन्न बाजार समिति बारामती अंतर्गत रिक्त पदांसाठी Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. … Read more