Aadhaar Card Deadline: महाराष्ट्रातील 8 लाख विद्यार्थी धोक्यात! Aadhaar Card नसल्याने ‘निराधार’ ठरण्याची भीती; ही आहे शेवटची मुदत

Aadhaar Card Deadline 2025

Aadhaar Card Deadline 2025 Aadhaar Card Deadline 2025: विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची तपासणी होणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपैकी आठ लाखांचे आधार कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. आधार कार्ड अवैध ठरल्याने पाच टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची … Read more