Baramati Nagar Parishad Bharti 2025: बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ मध्ये नवीन भरती!

Baramati Nagar Parishad Bharti 2025

Baramati Nagar Parishad Bharti 2025 Notification मित्रांनो बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ मध्ये 26 रिक्त पदे भरण्यासाठी Baramati Nagar Parishad Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 09 जून 2025 सकाळी 11:00 वाजेपर्यंत आहे. मित्रांनो तुम्हाला बारामती या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी … Read more