Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदासाठी भरती!
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Notification तुम्हालाही नोकरी करायची आहे का? तर सध्या भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 270 रिक्त जागा भरण्यासाठी Indian Navy SSC Officer Bharti 2025 या भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार … Read more