जलसंधारण विभागात 8667 पदे मंजूर! या दिवसापासून भरतीला सुरुवात; Jalsandharan Vibhag Bharti 2025
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2025 Notification Jalsandharan Vibhag Bharti 2025: मित्रांनो जर भरतीची तयारी करत असा तर ही खूप मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागात आता तब्बल 8667 रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी 14 जुलै रोजी विधान परिषदेत दिली आहे. ही भरती … Read more