Shivaji University Bharti 2025: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये नवीन भरती!
Shivaji University Bharti 2025 Notification मित्रांनो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये तब्बल 136 विविध रिक्त पदांसाठी Shivaji University Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. … Read more