CRPF Bharti 2025: CRPF कॅम्पस नागपूर मध्ये 10वी पास वर भरती; असा करा अर्ज
CRPF Bharti 2025 Notification CRPF कॅम्पस नागपूर मध्ये अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी CRPF Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. जर तुम्ही सीआरपीएफ कॅम्पस नागपूर भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल … Read more