Airtel Scholarship 2025: “या” विद्यार्थ्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजना!

Airtel Scholarship 2025

Airtel Scholarship 2025 Information In Marathi Airtel Scholarship 2025: मित्रांनो भारती एअरटेल फाऊंडेशनने 2024 मध्ये एक भव्य शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती, जी आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पण सुरू करण्यात आली आहे. Airtel Scholarship 2025 या योजने मध्ये तब्बल 100 कोटींच्या निधीतून जे गरीब आणि गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च … Read more