CB Khadki Bharti 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती सुरू, असा करा अर्ज
CB Khadki Bharti 2025 Notification मित्रांनो सध्या खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी CB Khadki Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या. जर तुम्ही CB Khadki Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल … Read more