CBSE 10th and 12th Exam Rules: 10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ नियम नाही पाळला तर बोर्डाच्या परीक्षेसाठी ठराल अपात्र!
CBSE 10th and 12th Exam Rules CBSE 10th and 12th Exam Rules: जर तुम्ही किंवा किंवा तुमच्या घरामध्ये कोणी 10वी किंवा 12वी मध्ये असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना पुन्हा प्रसिद्ध केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत हजेरी लावून … Read more