WRD Bharti 2026: जलसंपदा विभाग मध्ये 14000 पदांची मेगा भरती! पात्रता 12वी पास
WRD Bharti 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी! जळसंपदा विभाग (WRD) अंतर्गत सुमारे 14,000 पदांची Mega Bharti 2025 जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांना Online Application पद्धतीने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये कोणते पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे ती … Read more