Army CME Pune Bharti 2025: कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये नवीन भरती!

Army CME Pune Bharti 2025

Army CME Pune Bharti 2025 Notification मित्रांनो खूप मोठी बातमी आहे. कारण सध्या Army CME Pune Bharti 2025 द्वारे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत तब्बल 79 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, … Read more