ITI Admission 2nd Merit List: महाराष्ट्रातील आयटीआय प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; मिळणार 49 हजार विद्यार्थ्यांना संधी

ITI Admission 2nd Merit List

ITI Admission 2nd Merit List मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल जरा जास्तच आहे. आता आयटीआय प्रवेशाची दुसरी यादी (ITI Admission 2nd Merit List) जाहीर झाली आहे. यामध्ये 39 हजार 340 विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर पहिल्या यादीमध्ये 82833 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 211 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. मित्रांनो पुढे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती … Read more