Kotak Junior Scholarship Program 2025-26: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 3,500 शिष्यवृत्ती! असा करा अर्ज

Kotak Junior Scholarship Program 2025

Kotak Junior Scholarship Program 2025-26 मित्रांनो तुम्ही पण 10वी पास आहेत का? आणि तुम्हालाही आर्थिक मदतीची गरज आहे का? तर सध्या Kotak Junior Scholarship Program 2025-26 द्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनने सुरू केलेली  ही योजना शिक्षणासाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. ही योजना खासकरून मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील 10वी उत्तीर्ण झालेल्या … Read more