Maha Transco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये नवीन 493 पदांची भरती.

Maha Transco Bharti 2025

Maha Transco Bharti 2025 Notification Maha Transco Bharti 2025. मित्रांनो नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आलीये. कारण Maha Transco Bharti 2025 भरती द्वारे 493 पदे भरण्यात येणार आहेत. आणि ही भरती अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य), व इतर पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना Maharashtra State Electricity Transmission Company मध्ये सहभागी … Read more