Mahajyoti Military Training 2025: मोफत आर्मी प्रशिक्षण आणि 72,000 रुपये. महाज्योती कडून 10वी पास तरुणांसाठी मोठी संधी!
Mahajyoti Military Training 2025 Information मित्रांनो तुम्हाला Indian Army, Navy आणि Air Force मध्ये भरती व्हायचं आहे का? मग Mahajyoti Military Training 2025 अंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्याची उत्तम संधी आहे! कारण एकूण 600 जागांसाठी या भरतीपूर्व प्रशिक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण OBC, VJ, NT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. Mahajyoti Military Bharti 2025 Training द्वारे विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचे ऑफलाइन … Read more