MAHAPREIT Bharti 2025: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मध्ये नवीन भरती!
MAHAPREIT Bharti 2025 Notification मित्रांनो महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मध्ये नवीन पदांसाठी MAHAPREIT Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी करण्याची चांगली … Read more