Maharashtra HSC Hall Ticket 2025: 12वी चे बोर्ड परीक्षा प्रवेशपत्र | असे करा डाउनलोड

Maharashtra HSC Hall Ticket 2025

Maharashtra HSC Hall Ticket 2025 Download Maharashtra HSC Hall Ticket 2025: ममहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 12 वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आता त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे. परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र छापले जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना … Read more