Maharashtra Police Bharti Prakriya 2025: लवकर तब्बल 13,560 पदांची मेगा भरती!

Maharashtra Police Bharti Prakriya 2025

Maharashtra Police Bharti Prakriya 2025 News मित्रांनो जे उमेदवार पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये Maharashtra Police Bharti Prakriya 2025 लवकरच सुरू होणार आहे. आणि या भरतीमध्ये तब्बल 13,560 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे गेल्या … Read more