Maharashtra Police Bharti 2025: मेगा पोलीस भरतीला या दिवसापासून सुरुवात होणार!

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 Notification पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Police Bharti 2025 फेब्रुवारी मध्ये सुरू होणार आहे. गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 10,000 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या पदभरतीला सप्टेंबर पासून सुरुवात होईल अशी अपडेट येत आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे गेल्या भरतीमद्धे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण … Read more