MAVIM Washim Bharti 2025: महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम मध्ये नवीन भरती!
MAVIM Washim Bharti 2025 Notification मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम मध्ये नवीन पदांसाठी MAVIM Washim Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला वाशिम मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी … Read more