Mirae Asset Scholarship 2025: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40,000 रुपये स्कॉलरशिप! असा करा अर्ज
Mirae Asset Scholarship 2025 मित्रांनो कित्येक वेळा आपल्याला शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणे आवश्यक असते, आणि हाच आधार देण्यासाठी Mirae Asset Scholarship 2025 पुढे आले आहे. ही शिष्यवृत्ती देशभरातील अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. Mirae Asset Foundation मार्फत चालवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य … Read more