MPSC Sub-Inspector State Excise Bharti 2025: MPSC गट क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पदांची भरती!
MPSC Sub-Inspector State Excise Bharti Notification मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये गट क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पदे भरण्यासाठी MPSC Sub-Inspector State Excise Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. आणि या भरतीद्वारे तब्बल 137 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू … Read more