MSF Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदांची भरती, पगार 45,000 रुपये
MSF Bharti 2025 Notification मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी MSF Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जून 2025 आहे. जर तुम्ही MSF Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, … Read more