PDKV Bharti 2025: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती!
PDKV Bharti 2025 Notification जर तुम्हाला राज्य शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये 02 रिक्त पदे भरण्यासाठी PDKV Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13th May 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Bharti … Read more