PMPML Bharti 2025: पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये नवीन भरती.
PMPML Bharti 2025 Notification मित्रांनो पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये वाहन चालक चे रिक्त पदे भरण्यासाठी PMPML Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित … Read more