Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून रुग्णालय पुणे मध्ये गट-ड पदाच्या 354 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Sassoon Hospital Pune Bharti 2025

Sassoon Hospital Pune Bharti 2025 Notification मित्रांनो ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे गट-ड (वर्ग-4) समकक्ष च्या 354 पदांसाठी Sassoon Hospital Pune Bharti 2025 ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 15 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीची परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल, ज्यात मराठी, … Read more