Saibaba Sansthan Bharti 2025: श्री साईबाबा संस्थान मध्ये विविध पदांची भरती | पगार – 72,900

Saibaba Sansthan Bharti 2025

Shri Saibaba Sansthan Bharti 2025 Notification Shri Saibaba Sansthan Bharti 2025: मित्रांनो श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दिलेली … Read more