SSC Havaldar Bharti 2025: 10वी पास वर हवालदार पदांची मोठी भरती, सविस्तर माहिती व अर्ज
SSC Havaldar Bharti 2025 Notification स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 10वी पास वर हवालदार चे रिक्त पदे भरण्यासाठी SSC Havaldar Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2025 आहे. यामध्ये 1075 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. जर तुम्ही SSC Havaldar Recruitment 2025 या भरतीसाठी … Read more