VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 पदांसाठी नवीन भरती!

VSSC Bharti 2025

VSSC Bharti 2025 Notification मित्रांनो विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 रिक्त पदांसाठी VSSC Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार वेगवेगळी ही आहे. मित्रांनो तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. … Read more